पाव भाजी - homemade pav bhaji recipe in marathi

  पाव भाजी - homemade pav bhaji recipe in marathi

homemade pav bhaji recipe in marathi

पाव भाजी

साहित्य:
 ८ छोटे पाव
 लोणी, फ्लोवर
 आर्धी वाटी मटर दाने
 कांदे, बटाटे, टोमाटो
हिरवी मिरची, २ लसून पाकळ्या,
आले, लिंबू आणि पावभाजीचा मसाला
मीठ गरजेनुसार

कृती:
• भाजी :
१) सर्व भाज्या बारीक चिरून घ्या.
२) बटाटे, मटार, प्लॉवर वाफवून घ्या.
३) थोडेशी लोणी टाकून कांदा परतवून
घ्या,त्यावर,मिरच्या आले, लसून, परतून घ्या /
४) नंतर त्यावर टोमाटो घालून परतावे व त्यावर
वाफवून घेतलेल्या भाज्या टाका .
५) मीठ चविनुसार टाकून घ्या. वाटल्यास निंबू रस
पण भाजी मध्ये टाकू शकतात.
त्यानंतर भाजी क्रश करा कि ती तयार होईल.
पाव :
१) सपाट तव्यावर थोडेसे लोणी टाका. थोडासा गरम
मसाला टाकून घ्या .
२) पावाचे सुरीने किंवा हाताने दोन तुकडे करून घ्या.
३) तव्यावर टाकून लालसर करून घ्या .
(भाजीबरोबर पाव आणि चिरलेला कांदा आणि निंबू
सर्व्ह करा, सजावटीसाठी कोथम्बीर चा वापर करू
शकतात.)


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा