शाही पनीर | restaurant style shahi paneer in marathi


आज आपण restaurant style shahi paneer in marathi हरियाना मध्ये प्रसिद्ध असलेली शाही पनीरची रेसिपी पाहणार आहोत.


शाही पनीर





  • साहित्य:
  • २०० ग्रॅम पनीर, 
  • १ पाकीट शाही पनीर मसाला,
  • १ चमचा बटर, 
  • १ चमचा धणे पावडर,
  • १ चमचा जीर पावडर,
  • अर्धा चमचा लाल तिखट पावडर,
  • अर्धा चमचा कसूरीमेथी,
  • ३ चमचे क्रीम, 
  • १ चमचा गरम मसाला,
  • आलं लसून पेस्ट,
  • बारीक चिरलेली कोथिंबीर, 
  • २ हिरव्या मिरच्या चिरून,
  • दोन कांदे आणि दोन टमाटे
कृती:
प्रथम पनीरचे चौकोनी तुकडे करून घ्यावेत.
पॅनमध्ये बटर गरम करून घेणे
लाल तिखट पावडर,जीर पावडर,गरम मसाला, हिरवी
मिरची, कसूरीमेथी,आलं लसून पेस्ट,याची एकत्र मिक्सरला पेस्ट करायची
एका बाऊलमध्ये कांदे आणि टमाटे याची पातळ पेस्ट तयार करून टाकावी
शाही पनीर मसाला आणि मिक्सरला तयार केलेली पेस्ट टाकावी
छोटे छोटे बुडबुडे आले कि त्यात पनीरचे तुकडे टाकावे आणि हे मिश्रण
आणखी पाच मिनिटे ठेवून गरम करावे.
नंतर त्यात दोन चमचे क्रीम टाकून दोन
मिनिटे मिश्रण गरम करावे. आता तयार
शाही पनीर क्रीम आणि कोथिंबीरने
सजवून नानसोबत खाण्यास द्या.

FAQ:

शाही पनीर म्हणजे काय ?

शाही पनीर ही पनीर पासून तयार झालेला पदार्थ आहे, भारतीय आहे, ज्यामध्ये मलई, टोमॅटो आणि भारतीय मसाल्यांची जाड ग्रेव्ही असते. जी भारतात आवडीने खाल्ला जातो.

शाही पनीर आणि बटर पनीर मध्ये काय फरक असतो ?

पनीर बटर मसाला आणि शाही पनीरमधील फरक असा आहे की पनीर बटर मसाल्यामध्ये अधिक संपूर्ण मसाले वापरले जातात, तर पनीर बटर मसाल्याच्या तुलनेत शाही पनीरची चव गोड असते.हाच तो फरक आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा