आलू पराठा - How to make aloo paratha in marathi

आलू पराठ

How to make aloo paratha in marathi


साहित्य:

२ वाट्या गव्हाचे पीठ

अर्धा चमचा मीठ

२ टेबलस्पून तेल

३ मोठे उकडलेले बटाटे

७-८ लसूण पाकळ्या

५-६ हिरव्या मिरच्या वाटून

साखर चवीनूसार

पराठे तळ्ण्याकरता तेल अथवा तूप

कृती:

आमचूर पावडर

गव्हाचे पीठ  तेल , मीठ, साखर घालून

घट्ट भिजवून झाकून ठेवावी.

बटाटे गरम असतानाच सोलून किसून घ्यावेत, 

किसलेल्या बटाट्यात वाटलेली लसूण, मिरची,

साखर, मीठ, अनारदाणा पावडर किंवा आमचुर

पावडर घालन गोळा तयार करावा

गव्हाचे पीठ  हातानी मळून घ्याव व त्याचे आठ

समान भाग करावेत. बटाट्याच्या सारणाचेपण तेवढेच

सारखे भाग करावेत.

मळलेल्या पीठाचे सारण भरून हाताने गोल पराठा

पोळपाठावर पिठी लावून लाटावा.

जाड अथवा नॉनस्टिक तव्यावर तूप किंवा रिफाइंड

टाकुन दोन्ही बाजूंनी खमंग परतावा.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा